पनवेल : रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यातील रानसाई आदिवासी वाडीत भूस्खलन झाल्याने सहा वाड्याचा संपर्क तुटला आहे .या भूस्खलनामुळे विजेचे खांब देखील कोसळल्याने सहाही आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला आहे . या आदिवासी पाड्यामध्ये कोंड्याची वाडी , बंगल्याची वाडी , सागाची वाडी ,खैरकाठी , भूऱ्याची वाडी मार्गाची वाडी आदींचा समावेश आहे .मागील चार दिवसापासून सर्व आदिवासी वाड्या अंधारात असल्याची माहिती गोरक्षक पारधी यांनी दिली .प्रशासनाचे त्याठिकाणच्या उदभवलेल्या समस्येकडे पूर्पणपणे दुर्लक्ष झाले आहे .

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #panvel
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19